झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णा शेवंतासाठी त्यांची मावळतीची जमीन देऊ करतात. ते त्या जमिनीचे कागदपत्र द्यायला शेवंताकडे जातात. मात्र त्या जमिनीवर असलेला धोका शेवंताच्या मागे लागेल का? ती त्या धोक्यातून वाचू शकेल का?